The complete archive

All stories.

  • राहिले

    सुरवातीलाच सांगतो, मी संगीतज्ञ नाही, मी साहित्य समीक्षक नाही. मला गाणे, गायक, संगीतकार याचा प्रचंड इतिहास वगैरे माहित नाही. वाचलेली पुस्तके, टीव्ही,…

    Read more →: राहिले
  • भूलभुलैया

    तुम्हाला तो ‘हेराफेरी’-मधला जॉनी लिव्हर आठवतोय, बोलता बोलता मध्येच विसरणारा?  “भूला…..” आपण जॉनी लिव्हरचे अतिरंजित हावभाव, त्याचं डोळे फिरवणं एन्जॉय करतो. कारण…

    Read more →: भूलभुलैया
  • म्याव 

    आमच्या घरात तीन मांजरी आहेत. आता व्याकरणाप्रमाणे तीन मांजरं म्हणायला पाहिजे कारण त्यातला एक बोका आहे. पण बायकांना लहान मुलाचे पण मुलीप्रमाणे…

    Read more →: म्याव 
  • अस्वस्थ

    तुम्हाला कधी उगीचच खूप अस्वस्थपणा जाणवतो का? म्हणजे वरवर कारण काहीच नसतं. सगळं व्यवस्थित चालू असतं. म्हणजे रोजच्या प्रमाणे आपण ऑफिसला येतो…

    Read more →: अस्वस्थ
  • अर्धवट

    रोज काही मी पूजा करत नाही. पण गुरुवारी -रविवारी वगैरे करतो. आज पूजेला बसल्यानंतर लक्षात आलं की एक ताम्हण धुवायचे राहिले. परत…

    Read more →: अर्धवट
  • Jereys जेरीस

    Hello Friends, Please find this new Blog titled ‘Jereys जेरीस’ The blog will be in English and Marathi. Will try for a weekly posting. …

    Read more →: Jereys जेरीस